बॉलीवूड सिनेमामध्ये एक अशी वेळ होती की, जेव्हा काही काही दृश्यांना चित्रित करणे मोठे काम मानले जात होते. तेव्हा कॅमेरामनना सुद्धा अशी दृश्ये चित्रित करणे कठीण जात असे. अभिनेत्री अशी दृश्ये करायला बिलकुल तयार होत नसत, अर्थात अभिनेता सुद्धा. एकमेकांना एकदम अनोळखी असेलेली दोन माणसे अशी दृश्ये करायला तयार नसत. तेव्हा समाजाचा, त्यातील चालीरितींचा पण पगडा अभिनेत्रींवर असायचा. कितीतरी अभिनेत्रीनबरोबर त्यांच्या आईसुद्धाहि चित्रीकरनाच्या ठिकाणी येत असत. त्यामुळे एक प्रकारचे दडपण सगळ्यांनाच येत असे.
से सांगितले जाते, की देविका रानी आणि हिमांशु राय यांनी या चित्रपटात पूर्ण ४ मिनिटांचे चुंबन घेतले होते. त्यावेळी अश्याप्रकारची चुंबनदृश्य देणे म्हणजे धाडसाचे एक मोठे पाऊल होते. हे दृश्य जेव्हा दाखवले गेले, तेव्हा तर लोक आश्चर्यचकित झाले. कारण की, तोपर्यंत असे कोणतेही चुंबनदृश्य प्रेक्षकांसमोर आले नव्हते. त्यावेळचे सिनेमे अगदीच साधे व लोकांना रुचणारे होते. अशावेळी अशा प्रकारचे धाडस करणे सोपे नव्हते. पण देविका रानी व हिमांशु राय यांनी ते करून दाखवले.
या अभिनेत्रीने दिला होता रेकॉर्ड ब्रेक किसिंग सिन ज्याला पाहून लोक…
Reviewed by yogi
on
July 20, 2020
Rating:
Reviewed by yogi
on
July 20, 2020
Rating:

No comments: