14 वर्षांपासून आपल्याच वहिनीबरोबर संबंध ठेवत आलाय हा अभिनेता, पण अजूनही केलेले नाही लग्न कारण…


जेव्हा कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्री फिल्ममध्ये किंवा कोणत्याही धारावाहिकमध्ये एकमेकांबरोबर काम करतात, तेव्हा असे बघितले गेले आहे, की ते एकमेकांवर प्रेम करू लागतात. मग तो छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा असो, आपल्याला अशा खूप जोड्या बघायला मिळतात. एकदा जवळीक आली की, त्या जास्त वेळ न घालवता चटकन लग्न करून टाकतात. परंतु, काही जोड्या अशाही आहेत, की बरेच वर्षे एकमेकांबरोबर लिव इन रिलेशनमध्ये राहत आहेत.

१४ वर्षे आपल्या वहिनीबरोबर राहतो आहे हा अभिनेता, पण त्याने लग्न नाही केले का, जाणून घ्या
संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत:
“क्योंकि सास भी कभी बहू थी” या मालिकेत संदीप बसवाना आणि अश्लेषा सावंत यांचा अभिनय सर्वांनीच नावाजला. या मालिकेत संदीप बसवाना याने साहिल वीरानी आणि अश्लेषा सावंतने त्यांच्या वहिनीचा तिशा गौतम वीरानी ही भूमिका केली होती. मालिकेत दिर भावजयीची भूमिका निभावणारी संदीप आणि अश्लेषा यांच्यामध्ये खूपच जवळचे नाते आहे.
14 वर्षांपासून आपल्याच वहिनीबरोबर संबंध ठेवत आलाय हा अभिनेता, पण अजूनही केलेले नाही लग्न कारण… 14 वर्षांपासून आपल्याच वहिनीबरोबर संबंध ठेवत आलाय हा अभिनेता, पण अजूनही केलेले नाही लग्न कारण… Reviewed by yogi on July 20, 2020 Rating: 5

No comments:

adnow

loading...
Powered by Blogger.