लग्नाच्या पहिल्याच रात्री बायको नवऱ्याला सांगते, माझे दुसऱ्याबरोबर….
yogi
July 20, 2020
दोन दिवसाचे लग्न, व तिसरा दिवस प्रवासाचा सर्व दमले होते. पाहुणे देखील आपापल्या गावी परतले होते. आणि लग्नानंतरची ती त्याच्या मिलनाची पहिलीच रात्र होती, मनोहर फार आनंदात होता, रात्री तो आपल्या खोलीत गेला. त्याला अपेक्षा होती की, हिंदी चित्रपटाच्या नाइके सारखी त्याची नववधु देखील त्याची वाट बघत त्याच्या पलंगावर बसलेली दिसेल, पण माधुरी तर खुर्चीवर बसली होती. मनोहर तिच्या जवळ आला इथं अशी का बसली आहे, मला काही महत्त्वाचं बोलायच आहे. माधुरी म्हणाली, आजच आत्ताच…. होय, आजच आणि आत्ताच, बर बर बोल काय सांगायचे आहे.
माझ्यामुळे काका-काकू मध्ये सारखे वाद व्हायचे काका, काकूंचे आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, व माझी उत्पन्नाचे काहीच सोय नव्हती. शेवटी काका काकूने जमेल तसं माझे लग्न उरकून स्वतःची मोकळीक करून घेतली. मलाही नाही म्हणायला सोय नव्हती, म्हणून मी ही कंटाळून लग्नाला तयार झाले. शेवटी माझ्या जवळ काही पर्याय नव्हता, माधुरी सांगत होती हालत सोसायचे असेल तर, कुठेही असो काका काकूंकडे कशाला एकदाच त्या नरकातून सुटका होईल. या विचाराने मी लग्नाचा विरोध केला नाही, पण आता तर लग्न झालं ना, मनोहरला काही उलघडा होत नव्हता. होय पण मला तुमच्याशी लग्न करायचं नव्हतं, माधुरी म्हणाली, मग कोणाशी लग्न करायचं होतं, मनोहर आता वैतागला त्याचा आवाज थोडा वाढला होता
जोराने बोलून तुम्ही मला बोलण्यापासून थांबू शकत नाही, शिवाय शेजारच्या खोलीत सर्वांच्या कानावर सर्व गोष्टी जातील माधुरी शांतपणे म्हणाली, मनोहरला माधुरीच्या व्यवहाराचं फार आश्चर्य वाटत होते. अग पण मी माझ्या आईवडिलांचे एकुलता एक मुलगा, माझ्या बरोबर त्यांची सून म्हणजे तूही आता त्यांच्या जगण्याची आशा आहे. शिवाय नातेवाईक इतर सर्वांना कळलं तर ते सर्व काय म्हणतील, शांतपणे तो माधुरीला म्हणाला, तो तुमचा प्रॉब्लेम आहे

Reviewed by yogi
on
July 20, 2020
Rating:
Reviewed by yogi
on
July 20, 2020
Rating: